Skip to content

ChatGPT, Generative AI सारखं Artificial Intelligence तंत्रज्ञान मानवापेक्षा जास्त हुशार? सोपी गोष्ट



BBCMarathi #artificialintelligence AI म्हणजेच Artificial Intelligence खरंच इतकं प्रगत झालंय का की …

39 thoughts on “ChatGPT, Generative AI सारखं Artificial Intelligence तंत्रज्ञान मानवापेक्षा जास्त हुशार? सोपी गोष्ट”

  1. AI फेक न्यूज पसरवू शकत तर AI ला फेक न्यूज identify करायला train पण केलं जाऊ शकत.

  2. त्या फोटो मध्ये अस काय होत की त्याला अवॉर्ड मिळाला…की AI ची publicity करण्याचा प्रयत्न आहे.

  3. AI ला open source करून chatgpt ने हवी ती माहीती घेऊन ठेवली आहे. आता त्यावर बंदी घाला नाहीतर काहीही करा. OPEN AI कडे आता हवा तो DATA उपलब्ध आहे. त्यावर ते दिवसेंदिवस संशोधन करून अजून मजबूत होत राहणार.

  4. Ek number murkh AI mhanje CHATGPT….ghanta kahi kalat nahi tyala…ajun 100 years jave lagtil tyala proper kam karayla…. CHATGPT mhanje Chatur Ramlingm aahe…only Ratta mar reflection 😂😂😂

  5. कुठली ही gost अतिरेक pramanat वापर zali ki samajasathi ghatak असते है lokani डोक्यात asu द्यावे

  6. Ghabrayche Kai tyat ati tethe mati .manvi samaj ha asach aahe .sanharak shashtre jyaveli nirman hoto tyaveli tyala vaprnyacha moh mansala avarat nhi .ha itihas aahe tyamule AI vaprun koni vidhvansak krutya kele tr tyat Navin kai😅

  7. मानवाच्या बुद्धी पेक्षा कही मोठं नाही शेवटी निर्माण मानवानेच केले आहे .हे फक्त जास्त प्रमाणात सॉफ्टवेअर शी रिलेटेड घडु शकतं (मॅकॉनिकल साठी आतातरी नाहीं ) आणि तेही मानवानं ट्रेन केल्याशिवाय नाही . शेवटी बघा रोबो जरी हुशार असला तरी त्याला जागेवरच पटकन निर्णय घेऊन त्याला काम करता येणार नाही म्हणजे आस की रोबोला जर आपण सांगितले की स्पिकर उचलुन बाजुला ठेव तर तो ठेवेल ही .पण त्याची वायर कुठे अडकते ती कशी सोडवली पाहिजे हे त्याला समजनार नाहीं
    आणि प्रत्येक वेळी वेगवेगळ्या अडचणी आसु शकतात परिणामी तो ती वायर तोडुन ठेवेल

  8. AI चा खरा धोका लोकांना त्यांच्या नोकऱ्या AI मुळे गमावल्या नंतरच कळेल.

  9. शास्त्रज्ञ शोध लावल्यानंतर अशी स्ट्रॅटेजी वापरून स्वतःच्या शोध लावलेल्या गोष्टींची लोकांमध्ये हवा करून त्याचा प्रसार करत असतात

  10. हो पण हे नक्की कि यामुळे बऱ्याचशा नोकऱ्यांना प्रॉब्लेम येऊ शकतो

  11. कोणाचं जॉब नाहीं जाणार मात्र तुमचा नक्की जाणार.AI मानवाला घातक नाही. मात्र मानवाच्या मेंदूला जास्त ताण येणार नसल्याने मेंदूच्या कार्यक्षमतेवर परिणाम करु शकेल.

Comments are closed.